शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:27 IST

सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क

जम्मू: रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले. दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबाराने श्रीनगर शहर हादरले. श्रीनगरमधील हारवान परिसरात उडालेल्या चकमकीतून दिसते की,  दहशतवाद्यांच्या निशाण्यावर श्रीनगर असल्याने कळते.

हारवान परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस  आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने नाकेबंदी करून शोध मोहीम राबविली. एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरुवातीला सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले; परंतु, दहशतवाद्यांनी ते न ऐकता सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलानेही पलटवार करीत गोळीबार केल्याने दोन्ही बाजूने चकमक उडाली. यात लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफऊल्लाह ऊर्फ अबू खालिद ऊर्फ खालीद भाई (कराची, पाकिस्तान) ठार झाला. २०१६ पासून तो हारवान परिसरात सक्रिय होता. अन्य एका घटनेत अनंतनाग पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केली.  फिरोज अहमद (कुलगाम) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शस्त्रे जप्ते करण्यात आली आहेत. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर