शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:47 IST

भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या सीमेजवळ आपली लढाऊ क्षमता पुन्हा एकदा दाखवून देणार आहे.

पाकिस्तानला आज पुन्हा एकदा भारताच्या हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे. भारतीय हवाई दल  पाकिस्तानच्या सीमेजवळ आपली लढाऊ क्षमता पुन्हा एकदा दाखवून देणार आहे. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या दक्षिणेकडील हवाई क्षेत्रात एक व्यापक सराव आयोजित करण्यात आला असून, यासाठी ‘NOTAM’ (Notice to Airmen) जारी करण्यात आले आहे. यामुळे, सराव कालावधीत सामान्य हवाई वाहतूक या क्षेत्रातून बंद राहणार आहे.

कोठे आणि केव्हा होतोय सराव?हा सराव गुजरातमधील राजकोटजवळ पार पडणार आहे. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेजवळ, सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून अरबी समुद्राला लागून आहे. धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात हा सराव ४ जून २०२५ रोजी होणार आहे. या सराव अभ्यासाची सुरुवात ४ जून, रोजी दुपारी ३:३० वाजता होणार असून, तो रात्री ९:०० वाजेपर्यंत चालणार आहे. 

कोणत विमाने सहभागी होणार?या सरावात भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक लढाऊ विमानं राफेल, सुखोई-३० आणि जग्वार सहभागी होणार आहेत. यामध्ये हवाई दलाची युद्धस्थितीतील तयारी, प्रतिसादक्षमता आणि धोरणात्मक तळ सज्जता तपासली जाणार आहे.

NOTAM म्हणजे काय?NOTAM म्हणजे Notice to Airmen, एक अधिकृत सूचना प्रणाली आहे जी वैमानिक, हवाई वाहतूक नियंत्रक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या धोक्यांबाबत किंवा ऑपरेशन्सवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी माहिती देते. यात लष्करी सराव, हवामान स्थिती किंवा धावपट्ट्यांमध्ये होणारे बदल यांचा समावेश असतो. याचा उद्देश हवाई सुरक्षा सुनिश्चित करणे हा असतो.

याआधी झालेला राजस्थानमध्ये सरावभारतीय हवाई दलाने याआधी ७ आणि ८ मे रोजी राजस्थान सीमेवरही एक मोठा सराव केला होता. त्यात राफेल, मिराज २००० आणि सुखोई-३० सारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होती. हा सराव देखील भारताच्या नियमित ऑपरेशनल रेडिनेस प्रक्रियेचा एक भाग होता.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानGujaratगुजरात