शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात नागरिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 21:02 IST

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला.

राजौरी : नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला.

बुधवारी नियंत्रण रेषेजवळील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नौशेरा येथील 55 वर्षीय नागरिक गंभीर जखमी झाला. मात्र, या नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, नियंत्रण रेषेजवळील परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने नियंत्रण रेषेपासून जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, या गोळीबारामुळे कोणतीही जीवितहानी झाली असल्याचे अद्याप वृत्त नाही.  या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळील भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर