शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 250 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:57 IST

सर्जिकल स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलेल्या लॉन्चिंग पॅड्सची पुन्हा उभारणी

नवी दिल्ली: एकीकडे पंतप्रधान इम्रान खान भारताकडे मैत्रीचा हात पुढे करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 250 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर 27 लॉन्च पॅड उभारण्यात आले आहेत. यामधून दहशतवादी भारतात घुसू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील आठ कॅम्प गेल्या महिन्याभरात उभारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असलेल्या दहशतवाद्यांनी लिपा भागात कॅम्पची उभारणी केली आहे. या भागातील कॅम्प भारतीय सैन्यानं दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करुन उद्ध्वस्त केला होता. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईवेळी भिंबर गली परिसरातील लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त केले होते. मात्र सध्या तरी या भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारलेले नाहीत. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन दिवसांनी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून जवळपास 250 दहशतवादी लॉन्चिंग पॅड्सवर डेरेदाखल झाले आहेत. यातील बहुतांश दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. गेल्या महिन्याभरात लिपा, चकोठी, बरारकोट, शार्डी, जुरा भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारले आहेत. याशिवाय चनानिया, मंदौकली आणि नौकोटमध्येही लष्कर-ए-तोयबानं कॅम्प उभारले आहेत. याठिकाणी 30 दहशतवादी आहेत.  

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक