शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील पेशावरमध्ये आत्मघाती हल्ला; 14 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 08:17 IST

अवामी नॅशनल पार्टीच्या बैठकीत आत्मघाती हल्ला

पेशावर: पाकिस्तानातील पेशावरमध्ये मंगळवारी रात्री आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 65 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या लेडी रीडिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवामी नॅशनल पार्टीची बैठक सुरू असताना झालेल्या स्फोटात या स्फोटात नेते हारुन बिल्लौर यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. हारुन बिल्लौर यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू असताना हा आत्मघाती हल्ला झाला. त्यावेळी तिथे 300 हून अधिक जण उपस्थित होते. या स्फोटात बिल्लौर गंभीर जखमी झाले. त्यांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या हल्ल्यासाठी कमीतकमी 12 किलोंची स्फोटकं वापरण्यात आल्याची माहिती बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील वरिष्ठांनी दिली. हारुन बिल्लौर यांचे वडील बशीर अहमद बिल्लौर यांचाही 2012 मध्ये पेशावरमधील पक्ष कार्यालयातील आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला होता. बशीर अहमद कार्यकर्त्यांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला. तालिबाननं हा हल्ला घडवून आणला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोट