शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान, खलिस्तान, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:08 IST

पंजाब : प्रचारासाठी पक्षांकडे वेगवेगळे मुद्दे

व्यंकटेश केसरीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पाकिस्तान, खलिस्तान, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे पुन्हा समोर येत आहेत. भाजप आणि त्याचे मित्र पक्ष या मुद्यांभोवती प्रचार करण्याची, तर काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप) आणि इतर राजकीय पक्ष मतांसाठी कल्याणकारी योजना, आकर्षक आश्वासनांचा आधार घेतील, अशी अपेक्षा आहे. 

पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांचा कट आणि  देशाला दंगलींच्या आगीत लोटण्याचा काँग्रेसचा खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा उधळून लावला, हे भाजपने आधीच सांगून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. मोदी हे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांसाठी स्टार प्रचारक असतील तरी ते किती सभा घेतील व भाजपविरोधकांना किती वेगळे पाडतील किंवा एकत्र आणतील हे स्पष्ट नाही. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर ते पाकिस्तानवादी असल्याची टीका करीत आले आहेत, तर काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी महिला पत्रकाराशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करून प्रतिवाद करीत आहेत. 

काँग्रेस एकाच वेळी ३ आघाड्यांवर लढतेयप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून समोर आणले जावे, असे वाटते, तसेच ते आपल्या समर्थकांना तिकिटे मिळावीत यासाठी आग्रही आहेत. 

केंद्रीय नेत्यांचा पाठिंबा असलेले वेगवेगळे गट आप, शिरोमणी अकाली दल, बहुजन समाज पक्ष आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप व अकाली दलाचा एक गट आणि शेतकऱ्यांनी जर निवडणूक लढण्याचे ठरवले, तर मतदानाचे पारंपरिक गणित बिघडून जाऊ शकते. 

टॅग्स :Punjabपंजाब