शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने एलओसीजवळील सैनिकांची तैनाती वाढवली, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:51 IST

एकीकडे आपल्याला युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थाने सुरू केली आहेत.

नवी दिल्ली - एकीकडे आपल्याला युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थाने सुरू केली आहेत. नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झालेली असताना आता पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील सैन्याची तैनातीही वाढवली आहे. तसेच संवेदनशील भागामध्ये दारुगोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपल्या सैन्याच्या तैनातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करून त्यांना एलओसीवर पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच दारुगोळ्याचा साठाही वाढवण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानला सक्त इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये  हॉटलाइनवरून चर्चा झाली होती त्यावेळी पाकिस्तानला हे खडेबोल सुनावण्यात आले. '' पाकिस्तानने एलओसीजवळ राहत असलेल्या नागरिकांना लक्ष्य करू नये, तसे झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील,'' असे लष्कराने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानकडून नौशेरा विभागात 155 एमएम आर्टिलगी गनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर भारतील लष्कराकडूनही बोफोर्स गनच्या मदतीने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर