शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरवादी अमृतपाल सिंगच्या साथीदाराचे पाकिस्तान कनेक्शन; नवे धागेदोरे लागले हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:17 IST

कलसीच्या दुबईतील मुक्कामाची व्यवस्था खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती.

नवी दिल्ली : फुटीरवादी अमृतपाल सिंग याचा शोध सुरू असतानाच गुप्तचर यंत्रणांनी त्याच्या पाकिस्तानसोबतच्या  संबंधाचे नवे धागेदोरे हाती लागल्याचा दावा केला आहे. अमृतपालचा वित्त पुरवठादार दलजीत कलसी हा पाकचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवांच्या मुलाचा निकटवर्तीय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कलसी दोन महिन्यांसाठी दुबईला गेल्याचे समजते. कलसीच्या दुबईतील मुक्कामाची व्यवस्था खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती.

सरकारला अल्टिमेटम

फुटीरवादी अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्धच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व तरुणांची सुटका करण्यासाठी अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी सोमवारी राज्य सरकारला २४ तासांची मुदत दिली. 

बीबीसी पंजाबी न्यूजचे ट्विटर अकाउंट निलंबित

अमृतपाल सिंग याच्याविरुद्धच्या मोहिमेदरम्यान बीबीसी पंजाबी न्यूजचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. ट्विटर हँडलवरील संदेशात म्हटले आहे की, कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून हे खाते हटविण्यात आले आहे. मात्र, हे अकाउंट नेमके कशामुळे निलंबित करण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPakistanपाकिस्तानPunjabपंजाब