शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन? गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागले महत्त्वपूर्ण धागेदोरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:53 IST

अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमृतसर - अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या हल्ल्यासाठी बुरखाधारी हल्लेखोरांनी वापरलेल्या ग्रेनेडसारख्या ग्रेनेडचा वापर पाकिस्तानी सैन्याकरून करण्यात येत असल्याचे या हल्ल्याचा तपास करत असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे.  अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनात सुरू असलेल्या सत्संगामध्ये करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्यात  तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी हल्लेखोरांकडून वापरण्यात आलेले ग्रेनेड हे एचई-36 या प्रकारचे असून, अशा प्रकारचे ग्रेनेड पाकिस्तानी सैन्याकडून वापरले जाते. हे ग्रेनेड फेकल्यानंतर सुरुवातीला धूर पसरतो. नंतर स्फोट होतो.  दरम्यान, या हल्ल्यामागे कुठल्यातरी नव्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यासाठी वापरलेले ग्रेनेड पाकिस्तानी लष्कराकडून वापरण्यात आलेल्या ग्रेनेडशी साधर्म्य दाखवणारे असल्याने या स्फोटामध्ये पाकिस्तानचा हात असण्याचाही संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी अमृतसरमधील निरंकारी भवनावरील हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबBlastस्फोटPakistanपाकिस्तान