शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:22 IST

पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली

जम्मू - पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली. नियोजनानुसार सोमवारी दुपारी पुंछवरून रावलकोटसाठी ही बस धावली, मात्र पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने ही सेवा रद्द करण्यात आली. सोमवारी रावलकोटला जाण्यासाठी पुंछला पाकव्याप्त काश्मीरचे रहिवाशी सैय्यद बुखारी पोहचले मात्र त्यांना तिकीट खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याने पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने आजची बससेवा रद्द केल्याची माहिती दिली त्यानंतर अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. 

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शांततेसाठी भारताने चर्चा करावी अशी वक्तव्य करत असले तरी दुसरीकडे या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या प्रवाशी सेवा रोखण्यात येत आहेत. 

2006 मध्ये सुरू झाली होती बससेवा 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध राहवेत यासाठी 2006 मध्ये पुंछ-रावलकोट दरम्यान ही बससेवा सुरू केली होती. ज्या ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली अशा वेळी ही बससेवा रद्द करण्यात आली होती.   

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर