शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

By admin | Updated: October 25, 2015 23:12 IST

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील १४ सीमा चौक्या आणि सीमेवरील गावांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील १४ सीमा चौक्या आणि सीमेवरील गावांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत.पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्री ९.०५ च्या सुमारास सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या एकूण १४ चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंकडील हा गोळीबार रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता. पाकी रेंजर्सनी ८२ आणि ८५ एमएमच्या उखळी तोफांमधून तोफगोळे डागले. यावेळी सीमेवरील गावांवरही गोळीबार करण्यात आला. ज्यात दोन नागरिक जखमी झाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. शनिवारीही पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला होता.पूंछ जिल्ह्याच्या लोर देवता भागात लष्करी जवानांनी प्रत्येकी दहा आणि सहा किलो वजनाची दोन स्फोटके हस्तगत केली.