शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

पाकबरोबरची २ एप्रिलची कॉरिडॉरवरील चर्चा रद्द; समितीमध्ये खलिस्तानी समर्थकाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:28 AM

कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानबरोबर २ एप्रिल रोजीची चर्चेची नियोजित दुसरी फेरी भारताने शुक्रवारी रद्द केली.

नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानबरोबर २ एप्रिल रोजीची चर्चेची नियोजित दुसरी फेरी भारताने शुक्रवारी रद्द केली. तत्पूर्वी, केंद्र सरकारने पाकिस्तानच्या राजदूताला बोलावून करतारपूर कॉरिडॉर समितीमध्ये वादग्रस्त खलिस्तानी सहानुभूतीदार गोपाल सिंग चावला याचा समावेश केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रबंधक समितीत चावलाच्या समावेशाबद्दल भारताने जी काळजी व्यक्त केली त्याबद्दल पाकिस्तानकडून उत्तर आल्यानंतरच कॉरिडॉरच्या विषयावर पुढील बैठक ठरवली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सांगितल्याचे समजते.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद फैजल यांनी भारताचा निर्णय दुर्बोध असल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले. जे मुद्दे प्रलंबित आहेत त्यांच्यावर चर्चा करून सहमती घडविण्यासाठी बैठक होणार होती. पाकिस्तानचा दृष्टिकोन विचारात न घेता अगदी शेवटच्या क्षणी बैठक लांबणीवर टाकणे विशेषत: १९ मार्च रोजीची तांत्रिक बैठक फलदायी ठरलेली असताना, असा निर्णय अगम्य आहे, असे फैजल म्हणाले. करतारपूर कॉरिडॉरचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये, असे भारताने याआधीच स्पष्ट केले होते.कोण आहे चावलाचावला याचे कुख्यात दहशतवादी व लश्कर- ए- तय्यबचा सहसंस्थापक हाफीज सईद याच्याशी जवळचे संबंध आहेत. करतारपूर साहिब गुरुद्वाराला जे भारतीय यात्रेकरू भेट देऊ इच्छितात त्यांना मदत करण्यासाठीच्या पाकिस्तान शीख गुरुद्वारा समितीत चावला याचा समावेश आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत