शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:09 IST

Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल 2025) दहशतवाद्यांनी भारताला कधीही भरुन न निघाणारी जखम दिली. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. 

विशेष म्हणजे, या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांना नाव आणि त्यांचा धर्म विचारला. एवढ्यावरही मन न भरल्यामुळे काही पर्यटकांच्या पँट काढून तपासल्या, तर काहींना कलमा पढायला लावला. अशारितीने 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 

आता या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या मृत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. याशिवाय, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला.

पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र

हेमंत सतीश जोशी – ठाणे(महाराष्ट्र)अतुल श्रीकांत मोनी – मुंबई(महाराष्ट्र)संजय लक्ष्मण लाली - ठाणे(महाराष्ट्र)दिलीप दासील – पनवेल(महाराष्ट्र)संतोष जगधा – पुणे(महाराष्ट्र)कस्तुभ गावनोटय – पुणे(महाराष्ट्र)

गुजरातसुमित परमार - भावनगर(गुजरात)यतेश परमार - भावनगर(गुजरात)शैलेशभाई एच. हिमतभाई कलाथिया – सुरत( गुजरात)

कर्नाटकमधुसूदन सोमिसेट्टी - बंगलोर (कर्नाटक)मंजू नाथ राव - (कर्नाटक)भारत भूषण - सुंदर नगर, बंगळुरू (कर्नाटक)

पश्चिम बंगालबिटन अधिकारी - विष्णू, कोलकाता (पश्चिम बंगाल)समीर गुहर - कोलकाता (पश्चिम बंगाल)

सुशील नाथयाल - इंदूर (मध्य प्रदेश)सय्यद आदिल हुसेन शाह - हापतरंडी, पहलगाम (जम्मू आणि काश्मीर)विनय नरवाल - कर्नाल (हरियाणा)नीरज उडवानी - उत्तराखंड

सुदीप न्युपाने - बटवाल, रुपंदेही (नेपाळ)शुभम द्विवेदी - शाम नगर, कानपूर शहर, उत्तर प्रदेशप्रशांत कुमार सत्पथी - मालस्वार, ओडिशामनीष रंजन (आबकारी निरीक्षक) - बिहारएन. रामचंद्र - कोची, केरळदिनेश अग्रवाल - चंदीगडजे. सचिंद्र मोली – पांडोरंगापुरम, बालासोर (ओडिशा)तेगेलेलिंग (वायुसेना कर्मचारी) - झिरो, अरुणाचल प्रदेश

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकGujaratगुजरात