जुलैमध्ये अधिकाऱ्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेद्वारे चालविले जाणारे नापाक ऑपरेशन कळले होते. ...
जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सागोलमांग पोलिस स्टेशनच्या सुपुर्द करण्यात आल्याचेे सुरक्षा दलांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले. ...
पक्षनेतृत्त्व शेखावत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून विचार करीत आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य ...
नोव्हेंबर महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. ...
तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. ...
या अहवालानुसार, एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर 186 आमदार करोडपती आहेत. ...
India-Canada Conflict: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये वाद रंगला आहे. ...
2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 1000 रुपयांची नोट चलनातून बाद होऊ शकते असा अंदाज लावला जात होता. ...