पान १- शैलेशचा संशयास्पद मृत्यू-जोड
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
सीबीआय चौकशीची काँग्रेसची मागणी
पान १- शैलेशचा संशयास्पद मृत्यू-जोड
सीबीआय चौकशीची काँग्रेसची मागणीशैलेश व्यापमं घोटाळ्यात आरोपी असल्यामुळे त्याच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. मधुमेहग्रस्त शैलेशचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचा प्राथमिक तर्क आहे.