शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू पद्मविभूषण, तर मिथुन चक्रवर्ती, राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 23:43 IST

केंद्र सरकारकडून पाच व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषणने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पाच जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पाच व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषणने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व्यतिरिक्त, त्यात ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, चिरंजीवी आणि बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कोणाला मिळाले पुरस्कार?

  1. श्री होर्मुसजी एन कामा - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
  2. श्री अश्विन बालचंद मेहता - पद्मभूषण पुरस्कार - वैद्यकीय
  3. श्री राम नाईक - पद्मभूषण पुरस्कार - सामाजिक कार्य
  4. श्री दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त - पद्मभूषण पुरस्कार - कला
  5. श्री कुंदन व्यास - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
  6. श्री उदय विश्वनाथ देशपांडे - पद्मश्री पुरस्कार - क्रिडा
  7. श्री मनोहर कृष्णा डोळे - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय
  8. श्री जहिर काझी - पद्मश्री पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण
  9. श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय
  10. कल्पना मोरपरिया - पद्मश्री पुरस्कार - व्यापार आणि उद्योग
  11. श्री शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर - पद्मश्री पुरस्कार - सामाजिक कार्य