शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे पी. चिदंबरम यांना फ्रॅक्चर, काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 23:02 IST

सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठवल्याचं म्हणत काँग्रेसकडून याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, याविरोधात काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली, यात त्यांचा चष्माही जमिनीवर पडला, तसंच डावीकडील बरगड्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. त्यांनी एक व्हिडीओ जारी केला. “संपूर्ण दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. खासदार शक्ती सिंग गोहील यांच्यावर हल्ला करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली,” असं ते म्हणाले.

“खासदार प्रमोद तिवारी यांना रस्त्यावर ढकलण्यात आलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यांच्या बरड्यांमध्येही फ्रॅक्टर आहे. ही लोकशाही आहे का?, विरोध करणं गुन्हा आहे का?,” असा सवालही सुरजेवाला यांनी केला. दरम्यान, विरोधकांच्या दाव्यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.काय म्हणाले चिदंबरम?“जेव्हा तीन मोठे आणि धडधाकट पोलिसवाले जेव्हा तुमच्यावर आदळतात, तेव्हा तुम्ही हेअरलाईन क्रॅकवर वाचता तेव्हा तुम्ही भाग्यवान असता. जर हेअरलाईनमध्ये थोडी गॅप असेल तर बरं होण्यासाठी १० दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. मी ठीक आहे आणि मी पुन्हा कामावर असेन,” असं चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी