शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसींनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकवावा; भाजपा मुख्यमंत्र्यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 10:47 IST

ओवेसींनी लोकांना निषेध नोंदवायला सांगितला होता.

अंबाला : एनआरसी आणि सीएए कायद्यावरून देशभरात हिंसाचार उफाळलेला असताना आता भाजपा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक् युद्ध रंगले आहे. या कायद्यांविरोधात असलेल्यांनी त्यांच्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून निषेध नोंदविण्याचे आवाहन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते. याला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आव्हान दिले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसीच्या विरोधात सुरू असलेला लढा हा केवळ मुस्लिमांचा नाही तर दलित, अनुसूचित जाती-जमातीतील लोकांचाही आहे. जनतेने राज्यघटना बचाव दिन पाळायला हवा. मी देशद्रोही असल्याचे आरोप केले जातात. मी जन्माने व कर्माने भारतीय आहे हे कोणीही विसरू नये असेही ओवेसी यांनी यावेळी म्हटले होते.

यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी टीका केली आहे. ओवेसी जर त्यांच्या घरावर तिरंगा फडकवत असतील तर त्यांनाही काही सद्बुद्धी येईल. तिरंगा नेहमी देशभक्तीची भावना जागृत करतो, मग तो ओवेसी असो की आणखी कोणी, अशी टीका केली आहे.  

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने नेमली चौकशी समितीअलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये १५ व १६ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांची चौकशी करण्यासाठी या विद्यापीठाने छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. के. गुप्ता यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. कुलगुरू तारिक मन्सूर यांनी सांगितले की, हिंसक निदर्शने कोणत्या कारणांमुळे झाली याची कारणे उजेडात आली पाहिजेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी