रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेतील प्रवासी
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेतील प्रवासी
रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेतील प्रवासी
रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेतील प्रवासीनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोकोपायलट लॉबीजवळ सकाळी ९ वाजता बेेशुद्धावस्थेतील प्रवासी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुरजित सिंग (४५) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो लोकोपायलट लॉबीजवळ बेशुद्धावस्थेत पडुन होता. लोहमार्ग पोलिसांनी त्यास उपचारासाठी मेयो रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात दाखल केले.