शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 1:45 PM

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली-  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षं 2004-05मध्ये पाच कोटी ग्रामीण महिलांनानोकरी गमवावी लागली होती. 2011-12नंतर महिला सहभागामध्ये 7 टक्क्यांची घट झाली असून, जवळपास 2.8 कोटी महिला नोकरीच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं केलेल्या (PLFS) 2017-18च्या रिपोर्टनुसार, 15 ते 59 वर्षांच्या मधील महिलांमध्ये नोकरी गमावण्याचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महिलांची भागीदारी 2004-05मध्ये 49.5 टक्क्यांहून कमी होऊन 2011-12मध्ये 35.8 टक्के आहे. 2017-18मध्ये ती संख्या घटून 24.6 टक्क्यांवर आली आहे. 2004-05मध्ये महिलांचं काम करण्याचं वय कमी झालेलं आहे.नाव न छापण्याच्या अटीवर एका तज्ज्ञानंही यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. परंतु सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे महिलांच्या नोकऱ्यांमध्ये कमी आलेली आहे. 2017-18च्या सहा वर्षांत महिलांचा सहभाग 0.4 टक्क्यानं वाढला आहे. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये 12 लाख महिलांचा समावेश आहे.2011-12 आणि 2017-18मध्ये ग्रामीण भारतात जवळपास 3.2 कोटी मजुरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, जे गेल्या सर्वेक्षणामध्ये 29.2 टक्के होती. नोकरी गमावणाऱ्या लोकांमध्ये जवळपास 3 कोटी शेतकरी आहेत. एनएसएसओद्वारा जारी पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे(पीएलएफएस) 2017-18ची एक रिपोर्टनुसार, 2011-12मध्ये शेती करणाऱ्यांमध्येही 40 टक्के घट नोंदवली गेली आहे.  

टॅग्स :Womenमहिलाjobनोकरी