शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या पराभवासाठी विरोधक होताहेत एक; काँग्रेसचे लक्ष्य १०० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 09:07 IST

काँग्रेस ८० ते १०० जागांवर लक्ष केंद्रीत करीत आहे, म्हणजे जास्तीत-जास्त जागा जिंकता येतील.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एक होत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार लहान राजकीय पक्ष समाजवादी पार्टीशी उघड युती करीत आहेत; तर दुसरीकडे काँग्रेस निवडणूकपूर्व युती करायला तयार नाही. परंतु, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने एका निवडणूक रणनीतीनुसार उमेदवार उभे करण्याची योजना बनवली आहे.

काँग्रेस ८० ते १०० जागांवर लक्ष केंद्रीत करीत आहे, म्हणजे जास्तीत-जास्त जागा जिंकता येतील. निवडणुकीनंतर गरज पडल्यास पक्ष सरकार बनविण्यासाठी सपाला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल.  जवळपास ३०० जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करील. त्याचा प्रयत्न असेल की काँग्रेस उमेदवार कमकुवत असेल, तर त्याचा लाभ समाजवादी पार्टी घेऊ शकेल. 

मोठे नेतेही उमेदवार

काँग्रेस निवडणुकीत पक्षाच्या मोठ्या नेत्यांनाही उतरवण्याची तयारी करीत आहे. म्हणजे ज्या ८० ते १०० जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, ते उमेदवार जिंकावेत. या जागांवर सपा असे उमेदवार देईल की जे काँग्रेस उमेदवारांचे नुकसान करू शकणार नाहीत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधी