शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:01 IST

तातडीने चुका दुरुस्त करण्याची मागणी : लक्ष्य आगामी विधानसभा निवडणूक

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधकांनी पक्षश्रेष्ठींवर तातडीने सुधारणांची पावले उचला, असा दबाव आणायला सुरुवात केल्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग यांना मोकळेपणाने काम करता येण्याची शक्यता कमी दिसते. याचा अर्थ बंडखोर नवज्योत सिंग सिद्धू यांचे पुनर्वसन आणि आगामी निवडणुकीत उमेदवारांची निवड तसेच निर्णयप्रक्रियेत अमरिंदर सिंग यांच्याविरोधातील गटाला सामावून घेतले जाण्याची शक्यता फेटाळता येत नाही. “पंजाब काँग्रेस आणि सरकारवर सप्ततारांकित नेते (सेव्हन स्टार लीडर्स), बाहेरील आणि समाजकंटकांच्या जवळ असलेल्या लोकांचा प्रभाव आहे,” असा आरोप पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान सदस्य समशेर सिंग धिल्लो यांनी मंगळवारी केला. मल्लिकार्जुन खरगे, जे. पी. अग्रवाल आणि हरीश रावत यांचा समावेश असलेली अखिल भारतीय काँग्रेस समितीची उच्चाधिकार समिती राज्यातील काँग्रेस नेत्यांना नवी दिल्लीत भेटत आहेत. अमरिंदरसिंग हे आगामी निवडणूक लढवणार नाहीत, असे गृहीत धरण्यात आले असतानाही निवडणुकीत लढाईचे नेतृत्व करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्यानंतर बंडखोर सक्रिय झाले.चुकीचा संदेशनिवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना मुख्यमंत्री सिंग यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल विचारले असता धिल्लो म्हणाले, “निवडणूक जाहीरनाम्याची अमलबजावणी न केल्यामुळे प्रशांत किशोर यांना तोंड दाखवायला जागा नाही.” मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि सिद्धू यांना क्रमांक दोनचा नेता म्हणून समोर आणले जात असल्याबद्दल धिल्लो यांनी “बाहेरील लोक जे महत्त्व मिळवत आहेत त्यातून निष्ठावंत आणि तळागाळात काम करणाऱ्यांना चुकीचा संदेश जात आहे,” असे सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाब