शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:55 IST

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

Operation Sindoor: अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच आहे. मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने शरणागती पत्कारली आहे.

भारताने केलेल्या या हल्ल्याकडे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात होते. पण, युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करत नाही आहोत, आम्ही फक्त आमच्या भूमीचे रक्षण करत आहोत. भारताने पुढील कारवाई केली नाही, तर आम्हीही काहीही करणार नाही.'

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून क्रुरपणे हत्या केली होती. त्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. भारताने पाकिस्तानसोबत आरपारची लढाई करावी, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तयारीही सुरू होती. आता अखेर भारताने त्या घटनेचा बदला घेतलाच. बुधवारी मध्यरात्री 1-2 च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले केले. या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड मसूद अझहाच्या कुटुंबातील 14 सदस्यांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान