शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : दहशतवाद्यांना संपवण्यासाठी मोहीम, चकमकीचा सोळावा दिवस, आतापर्यंत ९ जवान झाले शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 05:15 IST

Jammu Kashmir : आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत.

- सुरेश डुग्गर 

जम्मू : गेले १६ दिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी आता जोरदार मोर्चेबांधणी केली असून, या अंतिम हल्ल्यात जंगलात लपून बसलेल्या सर्व अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी जवान सज्ज झाले आहेत. आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत.मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत.

पाकिस्तानातील काही माजी लष्करी अधिकारी त्यांना तेथून मदत करीत आहेत. या अतिरेक्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणही मिळाले आहेत. आतापर्यंतच्या चकमकीत १३ दहशतवादी ठार झाले असले तरी त्यापैकी अनेकांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे जवानांनी मंगळवारी हेलिकॉप्टर व ड्रोन यांची मदत घेतली आणि लष्करी युद्धाच्या मार्गाने त्यांच्यावर अंतिम हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. 

अतिरेक्याच्या शोधासाठी अतिरेकीअतिरेक्यांचा शोधण्यासाठी जवानांनी रविवारी तुरुंगातील मुस्तफा नावाच्या दहशतवाद्यांची मदत घेतली होती. त्याच्यासह जवान जंगलात पोहोचताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात मुस्तफा ठार झाला आणि एक जवान जखमी झाला.  मुस्तफा पाकिस्तानी होता. त्यानंतर सोमवारी सुमारे तीन तास दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू राहिला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी