शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:08 IST

दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असतानाच, आत दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पाकिस्तानी लष्कर व आयएसआय मिळून दहशतवाद्यांच्या साह्याने भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन साठ्यांमध्ये विष कालवून कालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी काश्मीरमधील आपल्या एजंटांचा वापर करण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. हा कट उघडकीस येताच, संरक्षण दलाने व भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व ठिकाणी रेशनचे साठे नीट ठेवावेत, त्यावर लक्ष ठेवावे, त्यांची वाहतूक करताना तसेच ते वाहनांत चढवताना व उतरवताना विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)>महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्षभारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक शहरांतील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनांवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :SoldierसैनिकPakistanपाकिस्तान