शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘पीजी’ डॉक्टरांनाच ऑपरेशनची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 05:44 IST

आयुर्वेद : आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : आयुर्वेदिक डॉक्टरही आता ऑपरेशन करू शकतील, असे वृत्त आल्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, याची घोषणा २०१६ मध्येच झाली होती. ५८ प्रकारच्या सर्जिकल प्रक्रियेलाच परवानगी देण्यात आलेली आहे आणि आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांनाच या ऑपरेशनची परवानगी असेल. 

नेमके कोणते आयुवेर्दिक डॉक्टर आपरेशन करू शकणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार, आयुर्वेदाच्या सर्जरीत पदव्युत्तर पदवी (पीजी) करणाऱ्या डॉक्टरांनाच डोळे, नाक, कान, घसा यासह जनरल सर्जरीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. या डॉक्टरांना अल्सर, मूत्रमार्गाचे रोग, मोतीबिंदू आदी सर्जरी करण्याचे अधिकार असतील. 

आयएमएने केली टीकाn    या पार्श्वभूमीवर सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) स्पष्ट केले आहे की, आयुर्वेदिकची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण डॉक्टरांनाच ऑपरेशनबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. n    आयुर्वेद महाविद्यालयात पूर्वीपासूनच शल्य आणि शालक्य हे स्वतंत्र विभाग आहेत. n    दरम्यान, या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने टीका केली आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी म्हटले आहे की, यामुळे खिचडी वैद्यकीय प्रणाली तयार होईल. n    आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशनची परवानगी देऊन सरकार देशातील लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, अशी टीकाही डाॅ. राजन शर्मा यांनी केली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरayushman bharatआयुष्मान भारत