शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 05:55 IST

संपत्ती जाहीर केलेल्या न्यायाधीशांपैकी ८० टक्के जण तीन हायकोर्टांतील केरळ हायकोर्टातील ३९ पैकी ३७ जणांनी संपत्तीचा तपशिल वेबसाईटवर दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील २५ हायकोर्टांमधील एकूण ७४९ न्यायाधीशांपैकी ९८ (१३ टक्के) जणांनी आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली. संपत्तीचा तपशील संबंधित हायकोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. हायकोर्टातील ६५१ न्यायाधीशांनी अद्यापही आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केलेला नाही. 

संपत्ती जाहीर केलेल्या न्यायाधीशांपैकी ८० टक्के जण तीन हायकोर्टांतील केरळ हायकोर्टातील ३९ पैकी ३७ जणांनी संपत्तीचा तपशिल वेबसाईटवर दिला आहे. पंजाब-हरयाणा हायकोर्टातील ५५ पैकी ३१ न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. दिल्ली हायकोर्टातील ३९ पैकी ११ न्यायाधीशांनी संपत्ती जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि मद्रास या हायकोर्टातील न्यायाधीशांच्या संपत्तीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. छत्तीसगड हायकोर्टातील १७ पैकी केवळ २ जणांनी संपत्ती जाहीर केली आहे.

किती जणांनी संपत्ती जाहीर केली नाही?राजस्थान हायकोर्टातील ३३ व मध्य प्रदेश हायकोर्टातील ३४ पैकी एकाही न्यायाधीशांनी संपत्तीचा जाहीर केलेला नाही. गुजरात, मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, झारखंड, पाटणा, उत्तराखंड, ओडिशा, आंध्र, त्रिपुरा व तेलंगणा हायकोर्टातील न्यायाधीशांनी तपशिल जाहीर केला नाही. 

संसदीय समितीने काय केली होती शिफारस? संसदेच्या कामकाज, तक्रार व न्याय समितीने एका वर्षापूर्वी सुप्रीम कोर्ट व हायकोर्टातील न्यायाधीशांजवळील संपत्ती व कर्जाचा तपशिल सार्वजनिक करण्यासाठी कायदा बनविण्याची शिफारस केली होती. तत्कालीन सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ७ मे १९९७ रोजी असा प्रस्ताव दिला होता.

टॅग्स :Courtन्यायालय