शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन पीयूसी देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:27 IST

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही ‘ऑनलाइन पीयूसी’ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही ‘ऑनलाइन पीयूसी’ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारपासून याची सुरुवात झाली. यापुढे कोणीही बोगस प्रमाणपत्र काढण्याचा प्रश्नच नाही. आम्ही ‘लोकमत’च्या वृत्ताने ‘ऑनलाइन’चा निर्णय तातडीने घेतल्याची माहिती महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.रावते यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनाचे पीयूसी देणाऱ्या सर्व केंद्रांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. असा प्रकार अन्यत्र कुठे घडला आहे का, हे शोधण्यासाठी पथके कार्यरत केली आहेत. स्टिंग आॅपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने म्हणाले, आॅनलाइन पद्धतीमुळे वाहन प्रत्यक्ष केंद्रावर न्यावे लागेल. आरसी तपासली जाईल आणि वाहनाचा फोटोही घेतला जाईल. प्रदूषणाची घनता किती आहे याची माहिती प्रिंट केलेल्या प्रदूषण प्रमाणपत्रावर छायाचित्रासह दिसेल. ही यंत्रणा सर्व्हरसोबत जोडण्यात आली आहे.>आम्ही १ एप्रिल २०१९ पासून ‘आॅनलाइन पीयूसी’ देण्याचे ठरविले होते. त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. अलीकडेच ती हटविली आहे. ‘लोकमत’ने या विषयाकडे लक्ष वेधल्याने आॅनलाइन पद्धतीची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास ६०० आॅनलाइन केंद्रांची महाराष्टÑाला गरज आहे. त्यापैकी २५७ केंद्रे सुरू आहेत. लवकरच अन्य केंद्रेही सुुरू होतील.>लोकमतचे काम हिताचे - वडेट्टीवारमहाराष्टÑातील प्रदूषण नियंत्रण केंद्रांचा भ्रष्टाचार उघड करून ‘लोकमत’ने लोकहिताचे काम केले आहे. चोरी उघडकीस आणणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे महाराष्ट्र सरकारचे आदेश म्हणजे आम्ही भ्रष्टाचाºयांच्या पाठीशी उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न झाला. यापुढे पुन्हा कोणी सरकारच्या चुका शोधण्याची हिंमत करणार नाही, अशी त्यांना खात्री वाटतअसावी. आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी आमची भूमिका आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते