शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: एका दिवसात एक कोटी! लसीकरणाचा नवा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 07:14 IST

देशभरात एकूण ६२ काेटी १२ लाख ११ हजार ७१३ डाेस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ काेटी लाेकांना पहिला डाेस तर १४ काेटी लाेकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा भारताने आज उच्चांक गाठला. एका दिवसात सर्वाधिक १ कोटी डोस देण्यात आले. आतापर्यंत ६२ काेटी डाेस देण्यात आले असून देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले हाेते. त्यासाठी दरराेज एक काेटी डाेस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले हाेते. शुक्रवारी हे लक्ष्य गाठण्यात यश आले. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८ लाख डाेस देण्यात आले. त्याखालाेखाल महाराष्ट्रात ९ लाख ९० हजार डाेस देण्यात आले. 

अर्ध्या लाेकसंख्येला किमान एका डोसचे कवचदेशभरात एकूण ६२ काेटी १२ लाख ११ हजार ७१३ डाेस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ काेटी लाेकांना पहिला डाेस तर १४ काेटी लाेकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे.

...तरीही काळजी आवश्यकnलसीकरणाचा आकडा वाढला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. सप्टेंबर आणि ऑक्टाेबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. nअशा परिस्थितीत काेराेना प्रतिबंधक नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे आवाहन आराेग्य मंत्रालयाने केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस