शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 18:06 IST

जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे.

श्रीनगर- पुलवाम्यातील शहिदांना अंतिम निरोप देण्यापूर्वीच आणखी एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे. LOCवर तपासणीदरम्यान हा आयईडीचा स्फोट झाल्यानं तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या स्फोटात एक जवान शहीद झाला असून, एक जवान जखमी आहे. तो लष्कराचा अधिकारी आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असतानाच आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात एका जवानाला वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतील 1.5 किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी हा आयईडीचा बॉम्ब पेरून ठेवला होता. त्यानंतर लष्करातील एका अभियंत्या जवानानं तो निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादरम्यानच बॉम्बचा स्फोट झाला आणि तो जवान शहीद झाला. लष्कराचे अधिकारी याचा अधिक तपास करत आहेत. संपूर्ण परिसराला लष्करानं घेरलं असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला