शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:54 IST

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला समजलं देखील नाही.

नवी दिल्ली - राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. लेकीकडे दुर्लक्ष करणं पालकांना चांगलंच महागात पडलं आहे. मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीड वर्षांची मुलगी खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला समजलं देखील नाही. जोपर्यंत कुटुंबीयांना मुलीबद्दल समजलं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

मंगळवारी सायंकाळी भरपूरमधील एका गावामध्ये सायंकाळी ही  दु:खद घटना घडली. जेव्हा दीड वर्षांची विक्रांशी आपली मोठी बहीण हिमांशीसोबत खेळता खेळता घराच्या अंगणात आली. याच ठिकाणी  एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. चिमुरडी खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली. मुलीच्या मृत्यूचं समजल्यानंतर घरात आरडाओरड सुरू झाला. चिमुकलीला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

फक्त 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली...

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करीत होते. तेव्हा महिला घरातील कामात व्यस्त होत्या. काही वेळानंतर जेव्हा घरातील महिलांचं मुलीकडे लक्ष गेलं तर त्यांना फक्त 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली. मात्र छोटी विक्रांशी दिसत नव्हती. जेव्हा महिलांनी विक्रांशीला इकडे तिकडे पाहिलं तर ती पाण्यात टाकीत पडली होती. तिला पाहून महिला घाबरल्या. त्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थान