शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे आठवावे रूप! नौदलानं शेअर केला अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील दमदार व्हिडिओ, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:47 IST

भारतीय नौदलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना.

Indian Navy Day 2023 : आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भारतीय नौदलाने  आपल्या X हँडलवर व्हिडीओ  शेअर केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे. बेधडक आवाजात आजच्या दिवसाची महती अमिताभ बच्चन मांडणार आहेत.  दरवर्षी  नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. परंतु यंदा सिंधुदुर्ग येथे हा नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा तारकर्ली समुद्रकिनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

४ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या शौर्याचे तसेच पराक्रमाचे स्मरण करून देणारा आहे. भारताच्या अनेक यशस्वी मोहिमा म्हणजेच कारगील बंदरावरील हल्ला, विशाखापट्टणम येथे केलेली कुच महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरणार्थ ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा करण्यात येतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचून सागरी सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले. सागरी मार्गाने हल्ला कऱणाऱ्या शत्रुंचे हल्ले उधळवून लावले. महाराजांच्या या योगदानाबद्दल भारतीय आरमाराकडून आज त्यांना खास आदरांजली वाहण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. भारताच्या विशाल आणि समृद्ध सागरी मोहिमेच्या वारसा या दिनानिमित्त जपला जाणार आहे. 

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :indian navyभारतीय नौदलNarendra Modiनरेंद्र मोदीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन