शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागलाय ओमायक्रॉन; वाचा ओमायक्रोन विषाणू वेगाने का पसरतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:10 IST

जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू आता डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागला आहे.

जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू आता डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागला आहे. लंडनमध्ये डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपेक्षा ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक आढळत आहेत. हा विषाणू एवढा वेगाने का पसरतो? त्याची लक्षणे काय? शरीरात कुठे-कुठे हा ओमायक्रॉन विषाणू हल्ला करतो? जाणून घेऊ या नव्या संशोधनात काय आढळले.

कसा अभ्यास केला?

  • मानवाच्या श्वसननलिका आणि फुप्फुसांतील टिश्यू घेऊन त्यांना कोरोना विषाणूची लागण करून पाहिली.
  • त्यासाठी आधीचा कोरोना विषाणू प्रकार, डेल्टा आणि आताचा ओमायक्रॉन असे तीन विषाणू वापरण्यात आले.
  • संशोधकांनी केलेली ही पाहणी अद्याप प्रसिद्ध झाली नसली तरी त्यावर विविध तज्ज्ञांकडून विचार केला जात आहे. फुप्फुसांत जर ओमायक्रॉनची फारशी बाधा होत नसेल तर आधीसारखा तो घातक ठरणार नाही. 

या अभ्यासात काय आढळले?

  • ओमायक्रॉन हा विषाणू श्वसननलिकांमध्ये आधीच्या कोणत्याही विषाणूच्या तुलनेत ७० पट अधिक वेगाने पसरत आहे. २४ तासांत त्याचा प्रभाव झपाट्याने वाढत गेला.
  • ४८ तासांनंतर हा ओमायक्रॉन विषाणू शरीरात मोठ्या प्रमाणात पसरत गेला. पण, या फुप्फुसांमध्ये या ओमायक्रॉनचा संसर्ग आधीच्या विषाणूच्या तुलनेत १० पट कमी दिसून आला.

धोका काय?

  • ओमायक्रॉन वेगाने पसरत जाणार. त्यामुळे अधिकाधिक लोकांना बाधा होणार.
  • इतर आजार असणाऱ्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्यास अधिक धोकादायक ठरू शकते.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या