शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ, महाराष्ट्र सर्वांत जास्त प्रभावित राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 08:31 IST

महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे.

विकास झाडेनवी दिल्ली : देशातील ओमायक्रॉनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता ५८ झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे.भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ झाली आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे आणि आतापर्यंत एकूण २८ प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राजस्थान १३ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गुजरात (४), कर्नाटक (३), केरळ (१), आंध्र प्रदेश (३) आणि दिल्ली (६) येथे रुग्ण आहेत. कोरोनावरील लस निर्माण करणाऱ्या जगातील आघाडीच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ५०३ कोटींचा निधी देणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्ट्रेझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील सहकार्यावर ही मदत आधारित आहे.कोरोनाचे ६,९८४ रुग्ण, मृत्यू २४७देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६,९८४ रुग्ण आढळले, तर २४७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,७६,१३५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८७,५६२ आहे. सलग ४८ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ही १५ हजारांच्या आत राहिली आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत १,४३१ ची घट झाली, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या