शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron News: ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय? 'या' तीन गुड न्यूजमुळे दूर होईल तुमची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:15 IST

Omicron News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा दीडशेच्या पुढे

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटन, अमेरिकेत ओमायक्रॉननं हाहाकार माजवला आहे. भारतात २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. सध्याच्या घडीला देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १५० च्या पुढे गेला आहे. तर राज्यातील बाधितांचा आकड्यानं पन्नाशी पार केली आहे.

सुपर इम्युनिटी तयार होत असल्यानं दिलासाकोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असलेल्यांच्या शरीरात सुपर इम्युनिटी तयार होत आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोनाची बाधा होणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचं प्रमाण १ हजार ते २ हजार टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या ओरेगाव हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये २६ लोकांच्या अँटिबॉडीजचा अभ्यास करण्यात आला. 

दक्षिण आफ्रिकेतून गुड न्यूजओमायक्रॉनमुळे होणारं संक्रमण जास्त गंभीर नसल्याचं आकडेवारी सांगते. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांपैकी काही जणांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. ऑक्सिजनची गरज लागलेल्या रुग्णांची संख्यादेखील कमी आहे. 

पॅनडेमिक ते एनडेमिकओमायक्रॉन व्हेरिएंटचा सध्याचा प्रसार पाहता येणाऱ्या वर्षांत सार्स-कोव २ व्हायरस एनडेमिक डिजीज होईल. जेव्हा विषाणूचा प्रसार जास्त होतो, तेव्हा त्याची तीव्रता कमी होते. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक संक्रामक आहे. मात्र त्याची लागण होणाऱ्यांना असलेला धोका जास्त नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन