शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नजरकैदेत ठेवल्याचा ओमर अब्दुल्लांचा दावा, ट्वीटमध्ये लिहिले  ‘ये नया काश्मीर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:29 IST

Omar Abdullah : अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा आराेप केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी घरासमाेरील काही छायाचित्रे ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, की ऑगस्ट २०१९ नंतरचा हा नवा जम्मू आणि काश्मीर आहे. काेणत्याही कारणाविना आम्ही घरात बंद आहाेत. विद्यमान खासदार असलेल्या माझ्या वडिलांना आणि मला त्यांनी आमच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे. माझी बहीण आणि तिच्या मुलांनाही त्यांनी तिच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे. हे वाईट आहे. त्यानंतर अब्दुल्ला यांनी आणखी एक ट्विट करून हे लाेकशाहीचे एक नवे माॅडेल असल्याचे म्हटले आहे. अब्दुल्ला यांनी लिहिले, की हे तुमचे डेमाेक्रेसीचे नवे माॅडेल आहे. म्हणजे काेणतेही स्पष्टीकरण न देता आम्हाला आमच्याच घरात नजरकैदेत ठेवले आहे. एवढेच नव्हे तर घरात काम करणाऱ्यांनाही आत येऊ दिले जात नाही. तुम्ही आश्चर्यचकित झाले असला. परंतु, मला याचा खूप राग येत आहे.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर