शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना बनली निवडणुकीची अपरिहार्यता, हिमाचलमधील पराभवातून घेतला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:58 IST

अलीकडेच गुजरातेत भाजपचा जोरदार विजय झाला; परंतु हिमाचल प्रदेशात दारुण पराभव झाला. हिमाचलातील पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते.

नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर हिमाचल प्रदेशात भाजपच्या झालेल्या पराभवातून धडा घेत आता केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यापेक्षा निवडणुकीची अपरिहार्यता स्पष्ट दिसत आहे.

अलीकडेच गुजरातेत भाजपचा जोरदार विजय झाला; परंतु हिमाचल प्रदेशात दारुण पराभव झाला. हिमाचलातील पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. आता काँग्रेसने कर्नाटकातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशात २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, तेथेही काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा आधीच केली आहे.

हिमाचलमधील स्थिती पाहून भाजप व मोदी सरकारला निवडणुका होत असलेल्या राज्यांबाबत चिंता वाटू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी म्हटले होते की, अशा घोषणांमुळे शेजारी देशांची काय अवस्था झाली, हे आपण सर्व जण जाणतो. पाक व श्रीलंकेचे उदाहरण समोर आहे; परंतु जेव्हा निवडणुकीची अपरिहार्यता समोर आली तेव्हा खुद्द केंद्र सरकारलाही नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणे भाग पडले.

सरकारने जनतेच्या हितासाठी काम केले : डॉ. भागवत कराडकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले. ते म्हणाले की, मोदी सरकार जनतेच्या हितासाठी काम करते. बजेटमध्ये सरकारने समाजाचे सर्व वर्ग, सर्वसामान्य नागरिक, गरीब जनतेसाठी तरतूद केली आहे. प्रत्येक गरजूपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्यासाठी काम केले आहे. नवी पेन्शन योजना व्यवस्थित करण्याची गरज असेल तर तेही करणार आहोत.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन