शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘डोक्यात हवा गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून शिकावं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:05 IST

सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत

नवी दिल्ली : समाजात चांगली आणि वाईट दोन्ही माणसे असतात. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांना पाळीव कुत्र्याला फिरवता यावे यासाठी खेळाडूंना मैदान रिकामे करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्याचवेळी, बिहारमधील कटिहार जिल्ह्याचे डीएम उदयन मिश्रा शाळेतील मुलांसोबत माध्यान्ह भोजन केल्यामुळे चर्चेत आहेत. तसेच, आसामच्या कचार जिल्ह्याच्या उपायुक्त कीर्ती जल्ली या महिला अधिकारी यांचे फोटोदेखील इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत, ज्यात त्या स्थानिक लोकांसोबत आसामच्या पुराचा आढावा घेताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एकाच फोटोमध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांचे फोटो एडिट करून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या फोटोसोबत विविध कॅप्शन्सदेखील वापरल्या जात आहेत. संजीव खिरवार, उदयन मिश्रा आणि कीर्ती जल्ली या तिघांनीही कठोर परिश्रम करूनच यूपीएससी उत्तीर्ण केली असेल, पण लोकसेवेत रुजू झाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत इतका मोठा फरक पडला, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.कटिहारचे जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी अचानक सरकारी शाळेला भेट दिली. तेथील मुलांना दिले जाणारे माध्यान्ह भोजन त्यांच्यासोबतच जमिनीवर बसून खाल्ले. डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी यांच्याकडून बोध घ्यावा, असे नेटकरी म्हणत आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग