शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांवरून अधिकारी, सरकारमध्ये पुन्हा जुंपली;आदेश पाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 04:45 IST

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे बदलीसंदर्भातील आदेश पाळण्यास सनदी अधिका-यांनी नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आम्ही कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत, प्रसंगी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ , असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर काही तासांतच सरकारने अधिकाºयांच्या बदल्यांसाठी एक नवी पद्धत अमलात आणायचे ठरविले. बदलीचा अंतिम ...

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे बदलीसंदर्भातील आदेश पाळण्यास सनदी अधिका-यांनी नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आम्ही कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत, प्रसंगी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ , असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर काही तासांतच सरकारने अधिकाºयांच्या बदल्यांसाठी एक नवी पद्धत अमलात आणायचे ठरविले. बदलीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल घेतील, असे ठरले. मात्र सरकारच्या या आदेशाचे पालन करणार नाही, असे पत्र दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मनिष सिसोदिया यांना लिहिले. अधिकाºयांच्या बदल्या किंवा नियुक्ती करणे याचे अधिकार केंद्रीय गृह खात्याला आहेत अशी २०१६ रोजी जारी केलेली अधिसूचना न्यायालयाने अद्याप रद्दबातल ठरविलेली नसल्याने आम्ही या आदेशाचे पालन करण्यास बांधील नाही, असे मुख्य सचिवांनी पत्रात नमूद केले.सरकारची कृती बेकायदा - जेटलीचौकशीसाठी तपास यंत्रणा किंवा आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही हे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सीएनजी फिटनेसमध्ये झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी सरकारने २०१५ साली स्वतंत्र चौकशी आयोग नेमला होता. मात्र ही चौकशी बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने २०१६ साली दिला होता. जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, सरकारला पोलीस दलविषयक अधिकारच नसल्याने गुन्ह्याच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करणे वगैरे या कृती बेकायदेशीर आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली