शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:30 IST

Haryana News: हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत अधिकाऱ्याची ओळख गणेश दत्त म्हणून पटली आहे. ते एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात तैनात होते, असे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांनी हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी  मारली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र त्यांनी एवढा टोकाचा निर्णय घेत जीवन का संपवले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस आत्महत्या आणि इतर संभाव्य कारणांचा विचार करून पुढील तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Official jumps from building in Chandigarh, shocking incident

Web Summary : A Haryana Civil Secretariat official allegedly jumped from the building, resulting in death. The deceased, Ganesh Dutt, worked in an IAS officer's office. Police are investigating the suicide and other potential causes behind this extreme decision. The incident has caused a stir within the administration.
टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी