शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Odisha: गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरला! अन् मग... आता मृत्युशी झुंजतोय तरुण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:15 IST

Odisha Viral News: ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून अत्यंत भयानक प्रकार समोर आला. 

ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून अत्यंत भयानक प्रकार समोर आला. गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणाला सापाने दंश केल्याने त्याची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सध्या हा तरुण मृत्युशी झुंज देत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुबल साहू  असे संबंधित तरुणाचे नाव आहे, जो व्यवसायाने गवंडी आहे. साहू हा मंगळवारी बोंट परिसरातील एका स्थानिक बाजारात गळ्यात साप गुंडाळून फिरत होता. मात्र, अचानक सापाने त्याला दंश केला आणि त्याची प्रकृती बिघडली. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, सुबल हा सापाला वारंवार डवचताना दिसत आहे. तसेच सापाच्या जिभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे.

तरुणाची प्रकृती चिंताजनक

सापाने चावा घेतल्यानंतरही काही वेळ सुबल सापाशी खेळतच राहिला. मात्र, सापाचे विष शरीरात भिनल्याने त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. त्याला तातडीने भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच सापाने चावा घेतल्यास कोणताही घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ रुग्णालयात जाणे आवश्यक आहे," असे आवाहन भद्रक येथील डॉक्टरांनी केले आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलOdishaओदिशा