शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगी भाजपाशीही हातमिळवणी करेन, जनतेसाठी चित्रपटसृष्टी सोडू - कमल हसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:09 IST

तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे.

चेन्नई : तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते कमल हसन यांनी प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी करण्यास आपण तयार आहोत, असे म्हटले आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण चित्रपटसृष्टीही सोडू, असेही त्यांनी म्हटले आहे.एका मुलाखतीत कमल हसन यांनी ही विधाने केली. ते म्हणाले की, जर माझ्या विचारांच्या विरोधात जाण्याची शक्यता नसेल आणि चांगले प्रशासन हा मुद्दा असेल, तर काही तडजोडी करण्यास आपली तयारी आहे. तुम्हाला राज्याच्या भल्याचा विचार करावा लागतो. त्यांना (भाजपाला) माझी विचारधारा योग्य वाटते की नाही, हे मला माहीत नाही. राजकारणात जर लोकांचे भले करायचे असेल, तर कोणाला अस्पृश्य मानून चालणार नाही. तुम्ही राजकीय पक्ष उभारण्याचा निर्णय घेण्याचा विचार करीत आहात का, असे विचारता ते म्हणाले की, तो विचार डोक्यात आहे. पक्ष उभारणे हा खूपच मोठा निर्णय असतो. (वृत्तसंस्था)आधीच दिले होते संकेतया आधीही त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मी कोणाशीही युती करणार नाही. प्रसंगी मी एकटाच पुढे जात राहीन, असे कमल हसन म्हणाले होते. त्या वेळी त्यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, पेरियार रामस्वामी नायकर यांचीही नावे घेतली होती.

टॅग्स :Kamal Hassanकमल हसन