शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आयोगाला पुन्हा मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 03:52 IST

इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) उप-वर्गीकरणाचा (सब-कॅटेगोरायझेशन) अभ्यास करीत असलेल्या पाच सदस्यांच्या आयोगाला (३१ जुलैपर्यंत) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली.

नवी दिल्ली : इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) उप-वर्गीकरणाचा (सब-कॅटेगोरायझेशन) अभ्यास करीत असलेल्या पाच सदस्यांच्या आयोगाला (३१ जुलैपर्यंत) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली. आयोग आॅक्टोबर २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून त्याला पाचव्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे. न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाला मंत्रिमंडळाने गेल्या नोव्हेंबरमध्ये ३१ मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. हा आयोग ओबीसींसाठी असलेल्या राखीव जागांत राखीव जागा निर्माण करण्याच्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करीत आहे. आयोगाची मुदत ३१ मे रोजी संपत असून, त्याला ३१ जुलैपर्यंत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मुदत वाढवून दिली.आयोगाने त्याच्या स्थापनेपासून राज्य सरकार, राज्य मागासवर्ग आयोग, समाजाच्या संघटना आणि सामान्य लोकांसह सर्व संबंधितांशी प्रदीर्घ बैठका घेतल्या. त्याने उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसींची जातिनिहाय माहिती मागवून घेतली, तसेच केंद्र सरकारच्या विभागांत, केंद्राच्या सार्वजनिक क्षेत्रांत, सरकारी मालकीच्या बँका आणि आर्थिक संस्थांतील ओबीसींची जातिनिहाय माहिती त्याने मिळवली आहे.केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीतील जाती किंवा समाजात राखीव जागांच्या लाभांचे असमान वाटप झाले आहे का, याचा अभ्यास या आयोगाला सांगण्यात आला आहे.>दहा आठवड्यांत करावयाचा होता अहवाल सादरत्याचबरोबर ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करण्यासाठी व्यवस्था, निकष, पद्धती, रीत तयार करण्याचे आणि जाती, उपजाती आणि समाज ओळखून त्यांचे उप-वर्गीकरण करण्याचेही काम आयोगाला दिले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांची सूत्रे हाती घेतल्यापासून १० आठवड्यांत अहवाल सादर करायचा होता; परंतु अनेक स्रोतांकडून मिळवायच्या माहितीचे अवाढव्य प्रमाण आणि सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यासाठी शास्त्रीय माहितीच्या विश्लेषणाला वेळ लागेल, म्हणून त्याला वारंवार मुदतवाढ दिली गेली आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण