शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या अधिवेशनात येणार ओबीसी विधेयक? केंद्र सरकार मांडणार महत्वाची विधेयके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:45 IST

Reservation: महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट, गुजरातमध्ये पटेल आणि राजस्थानात गुर्जर आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे भाजपचे जातीय समीकरण बिघडले आहे. त्यामुळे ओबीसींसाठी भाजप निर्णय घेऊ शकते.

- संजय शर्मानवी दिल्ली : एनडीए सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळात शेवटच्या हिवाळी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके सादर करू शकते. ती सरकारसाठी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतात. त्यात प्रामुख्याने ओबीसी जनगणना किंवा ओबीसी आरक्षणाबाबत विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समान नागरी कायदा, सीएएसह डझनभर विधेयके सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहेत.

येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनानंतर सरकारला थेट लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. समान नागरी कायदा, सीएए, एक देश एक निवडणूक यांसारखे मुद्दे प्रमुख आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्ष ज्या जातनिहाय जनगणनेबद्दल बोलत असताना त्याचा भाग म्हणून ओबीसी जनगणना किंवा आरक्षणाबाबत विधेयक सादर होऊ शकते.

काय आहे रणनीती?महाराष्ट्रात मराठा, हरियाणात जाट, गुजरातमध्ये पटेल आणि राजस्थानात गुर्जर आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे भाजपचे जातीय समीकरण बिघडले आहे.बिहारमध्ये ७५ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याने ओबीसींसाठी भाजप निर्णय घेऊ शकते.संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फौजदारी न्याय प्रक्रियेशी संबंधित तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात येणार आहेत.  मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांबाबतचे विधेयकही मंजूर केले जाणार आहे. अनुसूचित जमातींशी संबंधित विधेयकही मांडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :reservationआरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी