शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 07:05 IST

साखर उद्योगाला आणि मुंबई लोकलसाठी ही बैठक दिलासादायक ठरली आहे. 

नवी दिल्ली : पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवासस्थानी शेवटची मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये 13 मोठे निर्णय घेण्यात आले. साखर उद्योगाला आणि मुंबई लोकलसाठी ही बैठक दिलासादायक ठरली आहे. 

आजच्या बैठकीत सिक्कीममधील हायड्रो पावर प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. जुलै 2018 मध्ये या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 5748 कोटी रुपये मांडण्यात आला होता. तिस्ता नदीवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तर बिहारमधील बक्सर जिल्ह्यामध्ये 1320 मेगावॅटच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. 10439 एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्येही 1320 मेगावॅटच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. 

दक्षिण-पूर्व रेल्वे मार्गावर पश्चिम बंगालच्या नारायनगढ ते उडिशाच्या भद्रकपर्यंतच्या 155 किमीच्या रेल्वे मार्गावर तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अंदाजित खर्च 1866 कोटी रुपये असून 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांमधून धोरणात्मक निर्गुंतवणुकीच्या पर्यायी प्रणालीस मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांना आरक्षण देण्याच्या कायद्यातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे 5000 थेट शिक्षकांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोपाळ विमानतळाच्या 106.76 एकर जमीनीवरील अतिक्रमनांना जमीन देण्यात्या विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावला मान्यता देण्यात आली आहे. दिल्लीकरांसाठी खुशखबर असून दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे. 61.67 किमीच्या या मार्गावर 17 भूयारी स्थानक असणार आहेत. देशांतर्गत हवाई मार्गाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा विकसीत करण्यात येणार आहेत. यासाठी 4500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या विक्रीला वेग मिळण्यासाठी त्यामध्ये वापरण्यात येणारी बॅटरी कमी खर्चात तयार करावी लागणार आहे. 2024 पर्यंत हे कारखाने भारतात उभारण्यात यावेत यासाठी सरकारने प्रोत्साहनपर धोरणाला मंजुरी दिली आहे. हायड्रो पावर प्रकल्पांना राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या 25 मेगावॅटचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. याशिवाय दिल्लीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मुंबईमध्ये सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्यूनलमध्ये टेक्निकल अधिकाऱ्याची जागा तयार करण्यास मंजुरी दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा