शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:40 IST

विषाणूचा खात्मा करणाºया अँटिबॉडीज शोधल्याचा सिंगापूरच्या कंपनीचा दावा

नवी दिल्ली : कोरोनाने जगभर हाहाकार मांडला आहे. सर्व देशांमधील संशोधक कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. अशात जे लोक कोरोनामुळे वेंटिलेटरवर आहेत त्यां?ा असलेला धोका कमी करू शकणारे औषध शोधण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला.सिंगापूर येथील बायोटेक्नॉलॉजी कंपनी तायचानद्वारे पुढील आठवड्यापासून कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या चाचणीला सुरुवात करणार आहे. चाचणीतून या अँडीबाडीज कोरोनावर किती प्रभावी आहेत, हे तपासता येणार आहे. या मोनोक्लोनल अँटिबॉडीज शरीरातील इतर नैसर्गिक अँटिबॉडीजप्रमाणेच काम करतात, असे दिसून आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अशा कोणत्याही अँटिबॉडीज उपलब्ध नाहीत ज्या कोरोना विषाणूचा खात्मा करू शकतात. तायचान ही पहिली अशी कंपनी आहेस जी तयार केलेल्या अँटिबॉडीजचे परीक्षण मनुष्यावर करणार आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूर मेडिकल स्कूलच्या प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास लगेचच त्याचा वापर रुग्णांना बरे करण्यासाठी केला जाणार आहे.च्हे औषध परिणामकारक ठरल्यास कोरोनामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाणही कमी करणे शक्य होणार आहे. तसेच औषध आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली