शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४ लाखांखाली, मृतांचा रोजचा आकडाही ४०० पेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:45 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सोमवारी कोरोनाचे ३२,९८१ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९६,७७,२०३ वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखांखाली घसरली आहे तर या आजाराने मरण पावणाऱ्यांचा दररोजचा आकडा ४००पेक्षा कमी आहे. कोरोनातून बरे  झालेल्यांची संख्या ९१.३९ लाख असून, हे प्रमाण ९४.४५ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सोमवारी कोरोनाचे ३२,९८१ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९६,७७,२०३ वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ३९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, बळींची एकूण संख्या १,४०,५७३ झाली. सक्रिय रुग्णांची संख्या ३,९६,७२९ आहे. आतापर्यंत ९१,३९,९०१ जण बरे झाले आहेत.  

अमेरिकेत एकाच दिवशी १ लाख लोक रुग्णालयातअमेरिकेमध्ये रविवारी कोरोनाग्रस्तांपैकी १,०१,४८७ जण रुग्णालयात दाखल झाले असून, ही विक्रमी संख्या आहे. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. अमेरिकेत १ कोटी ५१ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ८८ लाख लोक बरे झाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत