शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

ऊर्जाक्षेत्रासाठी एनटीपीसीचा डिप्लोमा कोर्स. अहमदाबादची आयआयएम तयार करणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:43 IST

ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तथा सौरऊर्जा, विजेवरील गाड्यांचा वाढता वापर यांचा अर्थव्यवस्था व समाजावर होणाºया परिणामांचा वेध घेणारा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम अहमदाबादची आयआयएम ही संस्था तयार करत आहे. आपल्या कर्मचाºयांसाठी एनटीपीसीने यासंदर्भात आयआयएमशी करार केला आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली  - ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तथा सौरऊर्जा, विजेवरील गाड्यांचा वाढता वापर यांचा अर्थव्यवस्था व समाजावर होणाºया परिणामांचा वेध घेणारा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम अहमदाबादची आयआयएम ही संस्था तयार करत आहे. आपल्या कर्मचाºयांसाठी एनटीपीसीने यासंदर्भात आयआयएमशी करार केला आहे.आयआयएमचे प्राध्यापक सुनीलकुमार महेश्वरी यांनी सांगितले की, एनटीपीसीच्या स्कूल आॅफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा एमबीए समकक्ष डिप्लोमाचा अभ्यासक्रम तयार करण्यास आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ऊर्जेची गरज या मुद्द्याभोवतीच हा अभ्यासक्रम केंद्रित नसेल तर विविध पैलूंचाही त्यात समावेश करण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना ऊर्जा क्षेत्राविषयीचे अद्ययावत ज्ञान तर मिळेलच; पण त्यातील सामाजिक व आर्थिक पैलूंचेही भान येईल.

टॅग्स :Indiaभारत