शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती गंभीर, आसामप्रमाणे दिल्लीतही एनआरसी गरजेचे - मनोज तिवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 13:15 IST

मनोज तिवारी यांनी ही मागणी अशावेळी केली आहे, की आसाममधील वैध नागरिकांची एनआरसीची अंतिम यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजधानी दिल्लीत एनआरसी लागू करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील परिस्थिती गंभीर होत आहे. याठिकाणी अवैध नागरिक राहत आहे. त्यांच्यापासून सर्वाधिक जास्त धोका आहे. त्यामुळे दिल्लीत नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) लागू करणे गरजे आहे, असे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. 

मनोज तिवारी यांनी ही मागणी अशावेळी केली आहे, की आसाममधील वैध नागरिकांची एनआरसीची अंतिम यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मनोज तिवारी यांची मागणी पाहता एनआरसीवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम आज जाहीर करण्यात आली. या एनआरसीच्या अंतिम यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 06 हजार 657 जणांना या यादीमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच, एनआरसीच्या अंमित यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रायब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील. 

एनआरसीचे स्टेट कोऑर्डिनेटर प्रतीक हजेला यांनी सांगितले की, ''आसाममधली 3 कोटी 11 लाख 21 हजार नागरिकांना एनआरसीच्या शेवटच्या यादीत स्थान मिळाले आहे. तर 19 लाख 6 हजार 657 जणांना या अंतिम यादीत स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयाबाबत जे संतुष्ट नसतील ते फॉरिनर ट्रायब्युनलसमोर  अपील करू शकतात.'' 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीAssamआसाम