शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएसाठी खूशखबर, मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 13:12 IST

मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत एनडीएला खूशखबर मिळाली आहे.

शिलाँग - गेल्या काही काळात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा आणि एनडीएला सातत्याने पराभव पत्करावा लागला होता. मात्र मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र एनडीएला खूशखबर मिळाली असून, एनडीएतील घटक पक्ष असलेल्या एनपीपीचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी विजय मिळवला आहे. दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीत संगमा यांनी 8 हजार मतांनी विजय मिळवला. या पोटनिवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात मतदान झाले होते. या निकालाबरोबरच मेघालय विधानसभेत एनपीपीची सभासद संख्या 20 वर पोहोचली असून, एनपीपीचे काँग्रेस एवढेच म्हणजे 20 सभासद झाले आहेत. 

मेघालयमध्ये यावर्षी मार्च महिन्यात मतदान झाले होते. या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागल्यानंतर एनपीपीने भाजपा आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. एनपीपीचे नेते कोनराड संगमा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र तेव्हा ते विधानसभेचे सभासद नव्हते. 60 सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये एनडीएकडे 35 सदस्यांचा पाठिंबा आहे. यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे 20, भाजपाचे दोन, युनायटेड डेमोक्रेटिक पार्टिचे 6, एचएसपीडीपीचे दोन, पीडीएफचे 4 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.  

टॅग्स :Politicsराजकारणnewsबातम्या